Defence Production Record India : भारताचे संरक्षण उत्पादन 1.78 लाख कोटींवर; संरक्षण निर्यातीतही विक्रमी वाढ

Pradeep Pendhare

Defence Productionसंरक्षण उत्पादन

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा वार्षिक संरक्षण उत्पादन 1.78 लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला.

Defence Production | Sarkarnama

महत्त्वाचा टप्पा

हा महत्वाचा टप्पा मागील आर्थिक वर्षाच्या 1.54 लाख कोटी रुपये उत्पादनाच्या 15.6% वाढ दर्शवतो.

Defence Production | Sarkarnama

2020-21 वर्ष

आर्थिक वर्ष 2020-21 पासून 110% वाढ दर्शवतो. त्यावेळी हा आकडा 84,643 कोटी रुपये इतका होता.

Defence Production | Sarkarnama

स्वदेशी उत्पादन

आर्थिक वर्ष 2013-14 मधील 43,746 कोटी रुपयांच्या तुलनेत स्वदेशी संरक्षण उत्पादनात जवळजवळ चार पट वाढ झाली आहे.

Defence Production | Sarkarnama

सार्वजनिक उत्पादन

संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचा एकूण उत्पादनात अंदाजे 76% वाटा आहे.

Defence Production | Sarkarnama

खासगी क्षेत्राचा वाटा

खासगी क्षेत्राचा वाटा 24% आहे, आर्थिक वर्ष 2024-25 मधील 22% च्या तुलनेत यात वाढ झाल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Defence Production | Sarkarnama

उच्चांक पातळीवर उत्पादन

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये खासगी क्षेत्राचा वाटा सुमारे 42,000 कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

Defence Production | Sarkarnama

विक्रमी निर्यात

2025-26 या आर्थिक वर्षात 38,424 कोटी रुपयांची विक्रमी संरक्षण निर्यात साध्य केले.

Defence Production | Sarkarnama

आत्मनिर्भर भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत संरक्षण उत्पादनातील स्वयंपूर्णतेसाठी सरकारच्या प्रयत्नांची गती दर्शवते.

Defence Production | Sarkarnama

नरेंद्र मोदींची कौतुक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या संरक्षण उत्पादनाने गाठलेल्या नव्या उंचीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाला दिले.

Defence Production | Sarkarnama

NEXT : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर.....

येथे क्लिक करा :