Anti Drone System : ड्रोनचा धोका टळणार! ताजमहालवर अ‍ॅन्डी ड्रोन सिस्टमची नजर; काय आहे टेक्नॉलॉजी

Rashmi Mane

ताजमहलची सुरक्षा अधिक बळकट!

ताजमहलच्या सुरक्षेसाठी आता हायटेक अ‍ॅन्डी ड्रोन सिस्टम तैनात केली जाणार आहे, जी कोणत्याही हवाई धोक्याचा सामना करू शकेल.

Anti drone system Taj Mahal security | Sarkarnama

अ‍ॅन्डी ड्रोन सिस्टम म्हणजे काय?

ही एक टेक्नोलॉजी आहे जी ड्रोन ओळखते, त्यांचे सिग्नल जाम करते आणि गरज असल्यास त्यांना निष्क्रिय किंवा नष्ट करते.

Anti drone system Taj Mahal security | Sarkarnama

हे सिस्टम कसं काम करतं?

रेडार, कॅमेरे, माइक्रोफोन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे ड्रोन ओळखलं जातं आणि सॉफ्ट किंवा हार्ड किलने त्याचा बंदोबस्त केला जातो.

Anti drone system Taj Mahal security | Sarkarnama

ताजमहल परिसरात याची अंमलबजावणी

200 मीटर परिसरात कार्यरत असेल. याची एकूण रेंज 7-8 किमी पर्यंत असेल.

Anti drone system Taj Mahal security | Sarkarnama

सॉफ्ट किल VS हार्ड किल

सॉफ्ट किलमध्ये ड्रोनचे सिग्नल जाम करून त्याला खाली आणले जाते. हार्ड किलमध्ये लेझरने ड्रोन नष्ट केला जातो.

Anti drone system Taj Mahal security | Sarkarnama

जगातील शक्तिशाली अ‍ॅन्डी ड्रोन सिस्टम

अमेरिकेचा THOR सिस्टम एकावेळी अनेक ड्रोन नष्ट करू शकतो. इस्रायलकडील Drone Dome सुद्धा अचूक व प्रभावी आहे.

Anti drone system Taj Mahal security | Sarkarnama

भारताचा स्वदेशी D4 ड्रोन सिस्टम

DRDO ने बनवलेला D4 ड्रोन सिस्टीम 360 डिग्री मध्ये काम करतो आणि 3 किमी पर्यंतचे ड्रोन शोधू शकतो.

Anti drone system Taj Mahal security | Sarkarnama

D4 प्रणालीची ताकद

हा ड्रोन हार्ड आणि सॉफ्ट किल दोन्ही करू शकतो. लेझर बीमद्वारे ड्रोनचे GPS आणि नियंत्रण प्रणाली नष्ट करतो. अ‍ॅन्डी ड्रोन प्रणालीमुळे ताजमहल आता हवाई हल्ल्यांपासून अधिक सुरक्षित होईल आणि पर्यटक निर्भयपणे भेट देऊ शकतील.

Anti drone system Taj Mahal security | Sarkarnama

Next : "महिलांच्या मदतीसाठी सज्ज - हे हेल्पलाईन नंबर मोबाईलमध्ये असलेच पाहिजेत! 

येथे क्लिक करा