Mahila Ayog : महिलांनो छळ करू नका सहन... हे हेल्पलाईन नंबर मोबाईलमध्ये असलेच पाहिजेत!

Rashmi Mane

 महिला आयोग

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगावर टीकेची झोड उठली आहे.  गेल्या काही माध्यमांतून आयोगाचे फोन बंद असल्याच्या बातम्या आल्या... ...पण ही माहिती चुकीची आहे असे स्पष्टीकरण.

Maharashtra State Commission for Women | Sarkarnama

महत्त्वाची माहिती!

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे दूरध्वनी क्रमांक कार्यरत आहेत! अशी माहिती राज्य महिला आयोगाकडून देण्यात आली आहे.

Maharashtra State Commission for Women | Sarkarnama

पूर्णपणे कार्यरत

महिलांच्या मदतीसाठी हे हेल्पलाईन नंबर सज्ज आहेत. आयोगाचे सर्व फोन क्रमांक कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेत पूर्णपणे कार्यरत आहेत.

Maharashtra State Commission for Women | Sarkarnama

हे दूरध्वनी क्रमांक सक्रिय आहेत:

022-26592707
022-26590474
022-26590050
022-26591142

Maharashtra State Commission for Women | Sarkarnama

हेल्पलाईन

महिलांसाठी समुपदेशन हेल्पलाईन 155209 देखील कार्यरत आहे.

Maharashtra State Commission for Women | Sarkarnama

हेल्पलाईन क्रमांक

या सर्व महिलांना आवश्यक ते सहकार्य दिलं जाईल. आयोग पूर्ण क्षमतेने महिलांसाठी कार्यरत आहे.

Maharashtra State Commission for Women | Sarkarnama

24x7 हेल्पलाईन क्रमांक

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाचे 112 आणि 181 हे हेल्पलाईन क्रमांक 24x7 चालु आहेत.

Maharashtra State Commission for Women | Sarkarnama

Next : आता ड्रोन हल्ले होतील निष्फळ! 'इंद्रजाल इन्फ्रा' चे तंत्रज्ञान सज्ज

येथे क्लिक करा