Rashmi Mane
भारताच्या अनेक भागांमध्ये कोविड-19 चे रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठवड्यात 750 हून अधिक नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली.
या नवीन व्हेरिएंट्समुळे खालील लक्षणं दिसून येतात:
▪️ गळा खवखवणे
▪️ थकवा, डोकेदुखी
▪️ खोकला व सर्दी
▪️ झोपेची अडचण, एंग्जायटी
▪️ पोटदुखी, चक्कर
नवीन ओमिक्रॉन सब-वैरिएंट्स – JN.1, LF.7, NB.1.8.1 आणि XFG – हे वाढीमागे असलेले प्रमुख कारण मानले जात आहे.
LF.7 हा सध्या भारतातील प्रमुख व्हेरिएंट आहे – तो सुमारे 53% प्रकरणांमध्ये आढळतो.
▪️ अधिक संक्रामक असण्याची शक्यता
▪️ इम्युनिटीला चुकवण्याची क्षमता
▪️ पण गंभीर आजार होत असल्याचे पुरावे अद्याप नाहीत
▪️ ओमिक्रॉन BA.2.86 पासून तयार
▪️ झपाट्याने पसरतो
▪️ सिंगापूर व भारतात याचा प्रभाव दिसतोय
▪️ रुग्णालयांना तयारीचे आदेश
▪️ ऑक्सिजन, औषधे, बेड्स सज्ज ठेवले जात आहेत.
▪️ नवीन लसींसाठी प्लॅटफॉर्म तयार
▪️ बूस्टर डोस घ्या.
▪️ गर्दीत मास्क वापरा.
▪️ स्वच्छता पाळा.
▪️ आजारी वाटल्यास टेस्ट करा.
सध्या बहुतेक प्रकरणं सौम्य आहेत. मृत्यू दर कमी आहे. तरीही ज्येष्ठ नागरिक आणि आजारग्रस्तांनी विशेष काळजी घ्यावी.