Nirmala Sitharaman : फोर्ब्समध्ये निर्मला सीतारामन ठरल्या शक्तिशाली महिला; मिळवला वरचा क्रमांक...

सरकारनामा ब्यूरो

जगातल्या शक्तिशाली महिला यादी जाहीर -

फोर्ब्सने जगातील 100 शक्तिशाली महिलांची या वर्षाची यादी जाहीर केली आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

यादीत भारताच्या चार महिला

फोर्ब्सच्या यादीत भारताच्या चार महिलांपैकी पहिल्या क्रमांकावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजी मारली.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

सीतारामन यांच्यासह तीन महिलांचा समावेश

सीतारामन यांच्यासह अन्य तीन दिग्गज महिलांचा समावेश यात आहे. ज्यांनी उद्योग-व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट

भारताच्या चार महिलांचा या यादीत समावेश झाल्याने भारतीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

सीतारामन यांचे 32 वे स्थान

जगातील 100 प्रभावशाली महिलांमध्ये सीतारामन यांचा 32 क्रमांक लागतो.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

भारताच्या पूर्णवेळ अर्थमंत्री

2019 मध्ये सीतारामन यांनी भारताच्या पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

उत्तम कारकीर्द

राजकारणात उत्तम कारकिर्द गाजवत अमेरिकेतील यूके असोसिएशन ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनियर्स, तसेच बीबीसी सर्व्हिसमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

राष्ट्रीय महिला आयोगात महत्त्वाची भूमिका

सीतारामन यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणूनही प्रभावशाली काम केले आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

कामाप्रती एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणाचे श्रेय

कामाप्रती एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिल्याने आज सीतारामन यांना हे श्रेय मिळालेले आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

Next : आयपीएस अनुकृती शर्मांची कहाणी लाखो तरुणांना प्रेरणा देणारी

येथे क्लिक करा