IPS Anukriti Sharma Story: आयपीएस अनुकृती शर्मांची कहाणी लाखो तरुणांना प्रेरणा देणारी

Ganesh Thombare

प्रेरणा देणारा प्रवास

आयपीएस अनुकृती शर्मा यांची कहाणी लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

आयपीएस अधिकारी

अनुकृती शर्मा या 2019 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

कोचिंग क्लास केले नाही

आयपीएस होण्यासाठी त्यांनी कोचिंग क्लास किंवा कोणताही कोर्स केलेला नाही.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

चौथ्या प्रयत्नात यश

चौथ्या प्रयत्नात अनुकृती शर्मा यांनी थेट नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

अमेरिकेत शिक्षण

अनुकृती शर्मांनी पदवीनंतरचे पुढील शिक्षण अमेरिकेत घेतले.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

मुलाखतीपर्यंत पोहचल्या

यूपीएससीची परीक्षा क्रॅक करत त्या 2017 मध्ये मुलाखतीपर्यंत पोहचल्या. पण अपयश आलं.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

लग्नानंतर यूपीएससी क्रॅक

अनेकदा लग्नानंतर मुलींना शिक्षण घेणे अवघड होते. पण अनुकृती शर्मांनी यूपीएससी क्रॅक केली.

(Source : Anukriti Sharma Instagram)

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

Next : इस्रोची नोकरी नाकारुन आयपीएस झालेल्या तृप्ती भट्ट ...!

Sarkarnama
येथे क्लिक करा :