First Budget of India : भारताचं पहिलं बजेट कोणी अन् कधी सादर केलं?

Pradeep Pendhare

केंद्रीय अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा एक फेब्रुवारीला लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

First Budget of India | Sarkarnama

पहिला अर्थसंकल्प

या अर्थसंकल्पापूर्वी भारताच्या दीर्घ इतिहासाबद्दल वेगवेगळ्या चर्चा असून, पहिला अर्थसंकल्प देखील चर्चेत आला आहे.

First Budget of India | Sarkarnama

जेम्स विल्सन

ब्रिटिश सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले जेम्स विल्सन यांनी भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 मध्ये सादर केला.

First Budget of India | Sarkarnama

स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ

जेम्स विल्सन हे एक स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ होते, ब्रिटिशांनी भारताच्या आर्थिक व्यवस्थेच्या नियोजनासाठी हे बजेट आणण्यात आले होते.

First Budget of India | Sarkarnama

स्वातंत्र्यानंतरचा अर्थसंकल्प

स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला.

First Budget of India | Sarkarnama

पहिले अर्थमंत्री

देशाचे पहिले अर्थमंत्री आर. के. षण्मुखन चेट्टी यांनी ते संसदेत सादर केले.

First Budget of India | Sarkarnama

पहिला वार्षिक अर्थसंकल्प

यानंतर पहिले वार्षिक अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1948 रोजी सादर करण्यात आले.

First Budget of India | Sarkarnama

चामड्याची पिशवी

ब्रिटनमध्ये सरकार देशाचा हिशोब, अर्थमंत्री सर्व महत्त्वाचे कागदपत्रे लहान चामड्याच्या पिशवीत संसदेत आणत, तिला Bougette म्हटले जाई.

'बजेट' शब्द प्रचलित

या पिशवीला पुढे 'बजेट', असे नावाने ओळखले जाऊ लागले. यानंतर 'बजेट' हा शब्द प्रचलित झाला.

NEXT : अजितदादांनी इतिहास रचला...

First Budget of India | Sarkarnama
येथे क्लिक करा :