Roshan More
महानगरांमध्ये आता मेट्रो सेवाही सर्वांच्या परिचयाची झाली आहे. मात्र, भारतात याची कधी सुरुवात झाली माहिती आहे का?
भारतामधील पहिली मेट्रो पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथे धावली.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 29 डिसेंबर 1972 ला कोलकत्त्यामधील मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन केले होते.
1972 ला मेट्रोचे काम सुरू झाले मात्र पहिली मेट्रो 1984 मध्ये कोलकत्ता शहरात धावली.
सुरवातील मेट्रोचे केवळ 3.4 चार किलोमीटरचे जाळे होते. त्यामध्ये चार ते पाच स्थानकांचा समावेश होता.
कोलकत्तानंतर दिल्ली, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र या शहारांमध्ये देखील मेट्रोची सुरुवात झाली. पीपीपी तत्वावर मेट्रोचा विस्तर होतो आहे.
भारतात पहिली मेट्रो 1984 ला धावली मात्र, जगातील पहिली मेट्रो इंग्लंडमध्ये 1963 ला धावली होती.