S Jaishankar : नऊ वर्षांनंतर परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तान दौरा

Pradeep Pendhare

नऊ वर्षांनंतर दौरा

जयशंकर यांच्या रूपाने जवळपास नऊ वर्षांच्या कालावधीत भारताचा परराष्ट्रमंत्री पहिल्यांदा पाकिस्तानला जात आहे.

S. Jaishankar | Sarkarnama

सुषमा स्वराज यांचा दौरा

दिवंगत सुषमा स्वराज अफगाणिस्तानमधील परिषदेला उपस्थित राहण्याच्या निमित्ताने डिसेंबर 2015 मध्ये इस्लामाबादला गेल्या होत्या.

sushma-swaraj | Sarkarnama

दौऱ्याला महत्त्व

इतक्या मोठ्या कालावधीनंतर इतका महत्त्वाचा नेता पाकिस्तानचा दौऱ्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

S. Jaishankar | Sarkarnama

प्राधान्य ठरलंय

भारताचे संघटनेच्या परिषदेला प्राधान्य असून, जयशंकर पाकिस्तानमध्ये केवळ परिषदेत सहभागी होतील.

S. Jaishankar | Sarkarnama

मोदींना आमंत्रण

पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘एससीओ’ परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ऑगस्टमध्ये आमंत्रण पाठवले होते.

S. Jaishankar | Sarkarnama

नऊ देशांचा समावेश

भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान या देशांचा समावेश आहे.

S. Jaishankar | Sarkarnama

झरदारी यांचा दौरा

पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी मे 2023मध्ये गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘एससीओ’ परिषदेला भारतात आल्या होत्या.

bilawal bhutto zardari | Sarkarnama

NEXT : इस्रायल-इराण तणावामुळे भारतातील सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री? व्यवसायांवर परिणाम

येथे क्लि करा :