Pakistani In India : धर्म, नातेवाईक की आणखी काही? पाकिस्तानातून भारतात येण्याची 'या' नागरिकांना खास परवानगी; तेही निर्बंधाशिवाय..!

Rashmi Mane

पाकिस्तानी नागरिकांना निर्बंध

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारतात ये - जा करण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत.

NORI Visa to Pakistani | Sarkarnama

भारताने लावले कडक निर्बंध

पहलगाम हल्ल्यानंतर, भारतात व्हिसावर राहणाऱ्या लोकांना परतण्यास सांगितले आहे.

NORI Visa to Pakistani | Sarkarnama

जाणून घ्या?

पण काही पाकिस्तानी नागरिक असे आहेत ज्यांना भारतात ये-जा करताना फारसे प्रश्न विचारले जात नाहीत. तर तुम्हाला माहिती आहे का ते लोक कोण आहेत?

NORI Visa to Pakistani | Sarkarnama

NORI व्हिसा

खरंतर, हे तेच पाकिस्तानी लोक आहेत ज्यांना भारताने NORI व्हिसा दिला आहे. त्याचे नाव 'नो ऑब्जेक्शन टू रिटर्न टू इंडिया व्हिसा' आहे.

NORI Visa to Pakistani | Sarkarnama

काय असतो NORI व्हिसा?

हा व्हिसा 5 वर्षांसाठी दिला जातो, जो प्रामुख्याने शेजारील देश पाकिस्तान आणि बांगलादेशमधील लोकांना दिला जातो.

NORI Visa to Pakistani | Sarkarnama

नागरिकत्व दिले जात नाही

हा व्हिसा पाकिस्तानातील त्या लोकांना मिळतो ज्यांचे लग्न भारतात झाले आहे किंवा ज्यांचे जवळचे नातेवाईक येथे राहतात. ते व्हिसाच्या मदतीने भारतात राहतात, पण त्यांना नागरिकत्व दिले जात नाही.

NORI Visa to Pakistani | Sarkarnama

परवानगी

नागरिकांना परत पाठवले जात असतानाही, या लोकांना पाकिस्तानी पासपोर्टसह भारतात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

NORI Visa to Pakistani | Sarkarnama

विना कायदेशीर कारवाई

हे लोक भारतात येऊ शकतात आणि जास्त कायदेशीर कारवाईशिवाय पाकिस्तानात जाऊ शकतात. दरवर्षी भारतात येण्यासाठी त्यांना एक निश्चित मर्यादा आहे.

NORI Visa to Pakistani | Sarkarnama

Next : महेंद्रसिंग धोनी भारतीय सैन्यात कोणत्या पदावर तैनात आहे माहितीये?

येथे क्लिक करा