MS Dhoni Army Post : महेंद्रसिंग धोनी भारतीय सैन्यात कोणत्या पदावर तैनात आहे माहितीये?

Rashmi Mane

महेंद्रसिंग धोनी

क्रिकेटच्या जगात महेंद्रसिंग धोनीला कोणत्याही ओळखीची गरज नाही पण तुम्हाला माहिती आहे का की तो सैन्यातही तैनात आहे.

MS Dhoni | Sarkarnama

पॅराशूट रेजिमेंट

एमएस धोनी भारतीय प्रादेशिक सैन्याच्या 106 पॅरा टीए बटालियनच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये आहे. ते येथे लेफ्टनंट कर्नल पदावर तैनात आहे.

MS Dhoni | Sarkarnama

भारतीय लष्कर

क्रिकेटपटू म्हणून देशासाठी केलेल्या त्यांच्या सेवेबद्दल भारतीय लष्कराने त्यांना 2011 मध्ये हे पद दिले.

MS Dhoni | Sarkarnama

पॅराट्रूपडू

2015 मध्ये आग्रा प्रशिक्षण शिबिरात भारतीय लष्कराच्या विमानातून पाच पॅराशूट प्रशिक्षण उडी पूर्ण केल्यानंतर तो एक पात्र पॅराट्रूपडू बनला.

MS Dhoni | Sarkarnama

प्रादेशिक सैन्य

ऑगस्ट 2019 मध्ये त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या प्रादेशिक सैन्यात 2 आठवडे ड्युटी केली.

MS Dhoni | Sarkarnama

पद्मभूषण

धोनीला देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मभूषण देखील प्रदान करण्यात आला.

MS Dhoni | Sarkarnama

स्वप्न पूर्ण

रांचीमध्ये पॅराशूट रेजिमेंटसोबत एक दिवस घालवल्यानंतर, त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या की बालपणात त्याला क्रिकेटर नव्हे तर सैनिक व्हायचे होते.

MS Dhoni | Sarkarnama

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न

त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की त्याला लहानपणापासूनच सैन्यात भरती व्हायचे होते, अखेर 2011 मध्ये त्याचे स्वप्न पूर्ण झाले.

MS Dhoni | Sarkarnama

Next : फडणवीसांचे अत्यंत विश्वासू IPS देवेन भारती यांची धडाकेबाज कारकीर्द 

येथे क्लिक करा