Loksabha Election 2024 : खासदारकीसाठी काय आहे पात्रता?

Rashmi Mane

लोकसभा निवडणूक

एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

उमेदवारांच्या नावाची यादी

येत्या काही दिवसांत पक्ष आपल्या लोकसभा उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करतील.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

जाणून घेऊया

लोकसभा उमेदवाराला निवडणुकीत उभे राहण्यासाठी काय पात्रता आहे?

Loksabha Election 2024 | Sarkarnama

भारताचा नागरिक

निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

वय वर्ष

उमेदवाराचे किमान वय 25 वर्षे असावे.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

मतदार

भारतातील कोणत्याही मतदारसंघाचा मतदार असणे आवश्यक आहे.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

प्रस्तावक आवश्यक

मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराला नामांकनासाठी त्याच्या मतदारसंघातून प्रस्तावक आवश्यक असतो.

R

Loksabha Election 2024 | Sarkarnama

Next: पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण होणाऱ्या स्वाती मीना यांची सक्सेस स्टोरी...

येथे क्लिक करा