गॅस टंचाईमुळे सरकारची रॉकेल वाटपास मंजूरी, पण सध्याचा प्रति लिटर दर किती? जाणून घ्या

Jagdish Patil

युद्धाचे पडसाद

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगात उमटायला सुरूवात झाली आहे.

Iran conflict impact India | Sarkarnama

होर्मुझ

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत जहाज अडवल्यामुळे भारतातही गॅस टंचाई निर्माण झाली आहे.

Strait of Hormuz | Sarkarnama

गॅस टंचाई

या गॅस टंचाईवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने रॉकेल (केरोसिन) वाटपास परवानगी दिली आहे.

gas crisis India | Sarkarnama

मागणी

त्यामुळे आता लोकांनी स्टोव्ह वापरायला सुरूवात केल्याने रॉकेलच्या मागणीत वाढ झाली आहे.

Kerosene Prices | Sarkarnama

तफावत

मात्र, बाजारात रॉकेलच्या दरात मोठी तफावत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील बाजारपेठेत रॉकेलचा दर किती आहेत ते पाहूया.

Kerosene Prices | Sarkarnama

दर

रॉकेलचा पुण्यातील रेशन दुकानांमध्ये रॉकेलचासध्या 60 प्रति लिटर दर आहे.

Kerosene Prices | Sarkarnama

काळा बाजार

तर अनेकजण रॉकेलचा काळा बाजार करत असून 100 ते 120 रूपये प्रति लिटरने रॉकेल विकत आहेत.

Kerosene Prices | Sarkarnama

मंजूरी

दरम्यान, केंद्र सरकारने महाराष्ट्राला 37 लाख 44 हजार लिटर रॉकेलच्या वाटपास मंजूरी दिली आहे.

Kerosene Prices | Sarkarnama

प्रति कुटुंब

त्यानुसार प्रति कुटुंब/प्रति शिधापत्रिका तीन लिटर रॉकेल मिळणार आहे.S

Kerosene Prices | Sarkarnama

पुरावा

ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही रॉकेल मिळेल पण यासाठी त्यांना ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला पुरावा म्हणून द्यावा लागणार आहे.

ration card kerosene supply | Sarkarnama

NEXT : इतिहास बोलका करणारा इतिहासकार हरपला! जयसिंगराव पवार यांचा 'जीवनप्रवास' जाणून घ्या

Dr Jayasingrao Pawar Death | Sarkarnama
क्लिक तरा