Narendra Modi New Zealand Visit : भारत-न्यूझीलंड व्यापार; पंतप्रधान मोदींचा काय आहे प्लॅन, 2030 पर्यंत 35 हजार कोटींचे लक्ष्य कसं गाठणार?

Pradeep Pendhare

भारत अन् न्यूझीलंडचे लक्ष्य

भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत परस्पर व्यापार सुमारे ₹35 हजार कोटींवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Narendra Modi New Zealand Visit | Sarkarnama

40 वर्षांनंतरचा दौरा

जवळपास 40 वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे.

Narendra Modi New Zealand Visit | Sarkarnama

कृषीपासून सुरवात

कृषी, दुग्धव्यवसाय, पर्यटन, सागरी सहकार्य, कौशल्य विकास, स्वच्छ ऊर्जा आणि नवोपक्रम यांसारख्या क्षेत्र बळकट करणार

Narendra Modi New Zealand Visit | Sarkarnama

स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप

पंतप्रधान मोदी अन् न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यातील चर्चेनंतर दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना 'स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप'चा दर्जा प्रदान केला.

Narendra Modi New Zealand Visit | Sarkarnama

कीवी फ्रूट सेंटर

न्यूझीलंड भारतात कीवी, सफरचंद अन् मधाच्या उत्पादनासाठी तांत्रिक सहाय्य करणार आहे. भारतात 'कीवी फ्रूट सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापनेसाठी सहकार्य असेल.

Narendra Modi New Zealand Visit | Sarkarnama

नॉन-स्टॉप विमानसेवा

पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी, दोन्ही देशांनी पर्यटनविषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. नॉन-स्टॉप विमानसेवा, सुरू राहणार.

Narendra Modi New Zealand Visit | Sarkarnama

सीमाशुल्क प्रक्रिया

दोन्ही देशांनी सीमाशुल्क प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ऑथराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर-म्युच्युअल रिकग्निशन अरेंजमेंट लागू करण्यावर सहमती दर्शवली.

Narendra Modi New Zealand Visit | Sarkarnama

भारताची धोरणात्मक भूमिका

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारताच्या धोरणात्मक भूमिकेलाही या भागीदारीमुळे अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.

Narendra Modi New Zealand Visit | Sarkarnama

NEXT : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड...

येथे क्लिक करा :