Online Gaming Rules : 'रिअल-मनी' गेमिंगवर बंदी! १ मे पासून नवे नियम लागू

Aslam Shanedivan

ऑनलाईन गेमिंग

केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगबाबत अत्यंत कडक पाऊल उचलत १ मे पासून भारतात रिअल मनी गेमिंग वर पूर्णपणे बंदी घातली आहे.

Online Gaming Rules | sarkarnama

गेमिंग कायदा

नव्या 'ऑनलाईन गेमिंग कायदा २०२५' नियमांनुसार, ही बंदी घाळण्यात आली असून विना-पैशांचे ऑनलाईन गेम सक्‍तीच्‍या नोंदणीशिवाय सुरू राहणार आहे.

Online Gaming Rules | sarkarnama

एस. कृष्णन

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Online Gaming Rules | sarkarnama

ई-स्पोर्ट्स

सरकारने विना-पैशांच्या गेमिंग कंपन्यांसाठी नियमांमध्ये मोठी सवलत दिली असून ई-स्पोर्ट्ससारख्या काही निवडक खेळांची परवानगी कायम ठेवण्यात आली आहे.

Online Gaming Rules | sarkarnama

मागणी काय?

दरम्यान ऑनलाईन गेमिंग नियमांमध्ये थोडी सवलत द्यावी, ऑनलाईन गेमिंगची व्याख्या बदलावी, अशी मागणी ऑनलाईन गेमिंग कंपन्या आणि काही तज्ज्ञांसह सुमारे २,५०० लोकांनी केली होती.

Online Gaming Rules | sarkarnama

केंद्र सरकार

पण या मागणीकडे लक्ष न देत सरकारने हा निर्णय घेत १ मे पासून अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे.

Online Gaming Rules | sarkarnama

स्वतंत्र नियामक मंडळ

तसेच या क्षेत्रावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आणि नियमांचे पालन करून घेण्यासाठी सरकार एका स्वतंत्र नियामक मंडळाची स्थापना करणार आहे.

Online Gaming Rules | sarkarnama

Dream11

दरम्यान मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगचा नवीन कायदा आणल्यानंतर MPL, Dream11 आणि 'पेटीएम फर्स्ट गेम्स' सारखे गेमिंग बंद केले होते.

Online Gaming Rules | sarkarnama

Baramati By-Election : अजितदादांचा वारसा ठरणार! पवार कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क

आणखी पाहा