Roshan More
बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.
सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी विद्या प्रतिष्ठान येथे अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले, मनापासून आदरांजली वाहिली.
या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. त्यांनी काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला.
राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांनी देखील काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला.
सुप्रिया सुळे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुनेत्रा पवार यांना पाठींबा केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला
Women Welfare Schemes India Cost : निवडणूक जिंकण्याचा 'हिट फॉर्म्युला'; 'लाडकी'ला थेट लाभ, 16 राज्यांत सहा वर्षांत 2.82 लाख कोटींचा खर्च; जाणून घ्या डिटेल्स...