Roshan More
भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी सीमेवर तणाव कायम आहे. सैन्य पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत आहे. भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांच्या रँक विषयी माहिती जाणून घेऊयात
भारतीय लष्करातील सर्वोच्च रँक फिल्ड मार्शल हे पद असून युद्धकालीन परिस्थितीमध्ये हे पद अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
भारतीय सैन्यातील सर्वात वरिष्ठपद आहे. सध्या जनरल उपेंद्र द्विवेदी या पदावर कार्यरत आहेत.
लष्कराच्या प्रमुख कमांड्स आणि क्षेत्रीय सैन्याचे नेतृत्व करतात. यांच्या खांद्यावर अशोकस्तंभ आणि तीन स्टार असतात.
मेजर जनरल यांच्या खाद्यावर अशोकस्तंभ आणि दोन स्टार असतात. ब्रिगेडच्या खांद्यावर अशोकस्तंभ आणि तीन स्टार असतात.
बटालियनचे नेतृत्व करतात आणि त्यांच्या खांद्यावर अशोकस्तंभ आणि दोन तारे असतात.
लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट –हे अधिकारी स्तरातील लष्करातील रँक आहेत. यामध्ये अनुभव आणि जबाबदाऱ्या वाढत जात असतात.
हवालदार मेजर, कंपनी हवालदार मेजर हे हे लष्कराच्या संरचनेतील महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. लष्कराचे प्राथमिक जवान हे लष्कारचा पाया असतात.