India Fuel Price Controversy : इंधन दरवाढीत तोटा सहन करणाऱ्या पेट्रोलियम कंपन्या नफ्यात कश्या?

Pradeep Pendhare

चार वेळा दरवाढ

मे महिन्यात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाली.

India Fuel Price Controversy | Sarkarnama

प्रति लिटर वाढ

15 ते 25 मे रोजी दरम्यान पेट्रोल अन् डिझेलच्या दरात एकूण जवळपास 7 ते 7.5 रुपये प्रति लिटरपर्यंतची वाढ झाली.

India Fuel Price Controversy | Sarkarnama

सरकारचा दावा

मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे इंधनाच्या दरात वाढ झाल्याचे सरकार सांगत आहे.

India Fuel Price Controversy | Sarkarnama

एक्साइज ड्युटी

ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बराच काळ इंधनाच्या दरातील वाढ रोखून धरली अन् एक्साइज ड्युटी कमी करून हा भार कमी केल्याचा दावा सरकार करत होते.

India Fuel Price Controversy | Sarkarnama

हरदीप सिंग म्हटले...

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी, सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्याना दररोज 1 हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करत असल्याचे म्हटलं होते.

India Fuel Price Controversy | Sarkarnama

कंपन्यांची नफ्याची नोंद

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या 3 मोठ्या पेट्रोलियम कंपन्यांनी जानेवारी ते मार्च 2026 या तिमाहीच्या निकालात चांगला नफा कमावल्याची नोंद केली आहे.

India Fuel Price Controversy | Sarkarnama

19,000 कोटी कमावले

या तिन्ही कंपन्यांनी एकत्रितरित्या कमावलेला नफा जवळपास 19,000 कोटी रुपयांहून अधिक होता, असे सांगितले जात आहे.

India Fuel Price Controversy | Sarkarnama

...तर नुकसान कसे?

यातून देशातील पेट्रोलियम कंपन्यांच्या नुकसान सहन करण्याच्या या दाव्यावर ते प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कंपन्यांनी चांगला नफा कमावला आहे, हे कसे? असा प्रश्न होत आहे.

India Fuel Price Controversy | Sarkarnama

परिणाम दिसणार?

पेट्रोलियम कंपन्यांचे तिमाही निकाल मार्चपर्यंतचे होते. त्यामुळे असंही मानलं जात आहे की, आगामी तिमाहींमध्ये या कंपन्यांच्या नफ्यावर झालेला विपरित परिणाम दिसू शकतो.

India Fuel Price Controversy | Sarkarnama

NEXT : कॉक्रोच जनता पार्टीला पैसा कुठून मिळतोय?

येथे क्लिक करा :