Roshan More
भारतीय डाक विभागात मेगा भरती सुरू झाली आहे.
तब्बल 25000 हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत.
दहावी पास विद्यार्थी या भरतीसाठी पात्र असणार आहे.
Indiapastgdsonline.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
'
पोस्ट मास्तर, असिस्टेंट पोस्ट मास्टर, डाक सेवक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
उमेदवारांना 20 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख चार फेब्रुवारी आहे.