Mangesh Mahale
उद्योगपतीमध्ये देणगीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर अझीम प्रेमजी आहेत.विप्रो लिमिटेड या कंपनीचे ते संस्थापक आहेत.
फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती 12.2 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1 लाख कोटी रुपये आहे.
हुरुन इंडिया फिलँथ्रॉपी लिस्टनुसार, त्यांची 2021 मध्ये 9,713 कोटी रुपये दान केले. म्हणजे दररोज 27 कोटी रुपये त्यांनी दान केले.
विप्रो ही जगातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे.कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 3 ट्रिलियन इतके आहे.
अझीम प्रेमजी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुस्लिम उद्योगपती आहेत.दररोज 27 कोटी रुपयांचे दान करतात.
अझीम प्रेमजी हे कोविड काळामध्ये जगातील सर्वाधिक दान करणाऱ्या लोकांमध्ये दुसऱ्या स्थानी होते.
कोविड काळात त्यांनी तब्बल 22 अब्ज डॉलर्सची संपत्ती लोकांसाठी दान केली होती.
अझीम प्रेमजी यांचे वडील मोहम्मद प्रेमजी म्यानमार मध्ये तेलचा व्यवसाय करत मात्र 1940 च्या सुमारास ते भारतात आले.