HDFC अन् ICICI बँकेचा ग्राहकांना मोठा झटका! खिशाला लागणार चटका

Rashmi Mane

ICICI आणि HDFC बँकेचा मोठा निर्णय!

देशातील दोन मोठ्या खाजगी बँकांनी घेतला मोठा आर्थिक निर्णय, जाणून घ्या सविस्तर...

Private banks shock customers India | Sarkarnama

काय आहे प्रकरण?

ICICI आणि HDFC बँकांनी MCLR आणि FD व्याजदरात मोठी कपात केली आहे.
या निर्णयामुळे कर्ज घेणारे खुश, पण बचत करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

Private banks shock customers India | Sarkarnama

HDFC बँकेची MCLR कपात

HDFC बँकेने MCLR दरात 10 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे.
नवीन दर: 8.90% ते 9.10% दरम्यान (0 ते 3 वर्षांपर्यंतच्या कर्जासाठी).

Private banks shock customers India | Sarkarnama

ICICI बँकेच्या FD दरात घट

ICICI बँकेने 3 कोटी रुपयांपर्यंतच्या FD दरात 10 ते 35 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. याचा थेट परिणाम तुमच्या बचतीवर होणार आहे.

Private banks shock customers India | Sarkarnama

FD दरातील नव्या कपातीचा तपशील

▪️ 271 दिवस - 1 वर्ष: आता 5.75% (25bps कपात)
▪️ 18 महिने - 2 वर्ष: आता 6.50% (35bps कपात)
▪️ 5 - 10 वर्षे: आता 6.60% (10bps कपात)
▪️ Tax Saver FD: आता 6.60% (15bps कपात)

Private banks shock customers India | Sarkarnama

RBI ची रेपो रेट कपात

RBI ने MPC बैठकीत 50 बेसिस पॉइंट्सनी रेपो रेट कमी केला आहे.
यामुळे सर्वच बँकांनी कर्ज दर आणि FD दरात बदल सुरू केले आहेत.

Private banks shock customers India | Sarkarnama

सरकारी बँकांचाही सहभाग

▪️ बँक ऑफ बडोदा
▪️ पंजाब नॅशनल बँक
▪️ इंडियन बँक
▪️ बँक ऑफ इंडिया
यांनीही रेपो-लिंक्ड कर्जदरात कपात केली आहे.

Private banks shock customers India | Sarkarnama

आणखी कोणत्या बँकांनी केली कपात?

▪️ केनरा बँक
▪️ कोटक महिंद्रा बँक
या बँकांनीही FD वरच्या व्याजदरांमध्ये कपात केली आहे.

Private banks shock customers India | Sarkarnama

Next : पंचायतमध्ये यंदा निवडणुकीचा धुरळा : चौथ्या सिझनचा ट्रेलर पाहिलात का? 

येथे क्लिक करा