Indian Air Force MiG 21 retirement : 'मिग-21'ची निवृत्ती, 1971चे भारत-पाक युद्ध; थेट ढाकाच्या राज्यपालाचे निवासस्थान लक्ष्य अन्...

Pradeep Pendhare

'मिग-21'ची एन्ट्री

1963 मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झालेले 'मिग-21'ने 60 वर्षांच्या सेवेत हवाई दलाच्या क्षमतेला आकार दिला.

Indian Air Force MiG 21 retirement | Sarkarnama

'फर्स्ट सुपरसाॅनिक'

ध्वनीहून अधिक वेगाने मार्गक्रमण करण्यात आलेल्या चंदीगडमध्ये उभारण्यात आलेल्या 28व्या तुकडीला 'फर्स्ट सुपरसाॅनिक', असे नाव दिले गेले.

Indian Air Force MiG 21 retirement | Sarkarnama

अनेक मोहिमा

'मिग-21'ने 1971 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धासह अनेक मोहिमांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली.

Indian Air Force MiG 21 retirement | Sarkarnama

राज्यपालांना 'लक्ष्य'

1971 च्या युद्धात 'मिग-21'ने ढाका इथं राज्यपालांच्या निवासस्थानाला लक्ष्य करत पाकिस्तानच्या शरणागतीच्या दिशेने महत्त्वाचे योगदान दिले.

Indian Air Force MiG 21 retirement | Sarkarnama

सर्वाधिक युद्ध

भारतीय हवाई दलाच्या इतिहासात 'मिग-21'ला सर्वाधिक युद्ध अनुभव वाट्याला आला आहे.

Indian Air Force MiG 21 retirement | Sarkarnama

'मिग-21' निवृत्त

भारतीय हवाई दलाचा गेली सहा दशके लढाऊ ताफ्याचा कणा असलेल्या 'मिग-21'आज चंदीगड इथं सोहळ्यात निवृत्त निरोप देण्यात येणार आहे.

Indian Air Force MiG 21 retirement | Sarkarnama

'तेजस'ची एन्ट्री

संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी 97 'तेजस एमके-1ए' हलक्या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 'हिंदुस्तान एअरोनाॅटिक्स लिमिटेड'बरोबर 62 हजार 370 कोटींचा करार केला.

Tejas Aircraft | Sarkarnama

सुरक्षा समिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या सुरक्षा समितीने 'तेजस एमके-1ए' खरेदीला मंजुरी दिली आहे.

Narendra Modi | Sarkarnama

NEXT : धनगर समाजाला मिळाले मनोज जरांगेच्या तोडीस तोड नेतृत्व...

येथे क्लिक करा :