Ganesh Sonawane
एचएएलच्या नाशिक युनिटमध्ये तयार करण्यात आलेल्या तेजस एमके 1A विमानाने केंद्रिय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आज (ता.१७) ऑक्टोबर पहिली झेप घेतली.
तेजस एमके 1A हे लढाऊ विमान पू्र्ण भारतीय भारतीय बनावटीचे आहे.
तेजस विमान सर्वात हलके लढाऊ विमान आहे. ताशी 2000 किलोमीटर इतका वेग..
हवेतच इंधन भरण्याची क्षमता आहे
2,000 किमी प्रतितास वेगाने व 50,000 फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता आहे.
सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता, AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणे शक्य
SDR रेडिओमुळे सुरक्षित व सॅटेलाइटद्वारे संवाद
डिजिटल मॅप उंचीची अचूक माहिती मिळते. EW Suite प्रणाली शत्रूच्या रडारला जॅम करून फसवण्याची क्षमता देते.