Rashmi Mane
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात भीषण दहशतवादी हल्ला झाला.
या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.
तणाव वाढल्यामुळे भारतीय लष्कर आणि सशस्त्र पोलिस दलांनी मंगळवारी संयुक्त सराव केला.
ऑपरेशनल तयारी वाढवणे आणि एजन्सींमध्ये समन्वय साधणे.
"संयुक्त ऑपरेशन्ससाठी कौशल्ये धारदार करत, आम्ही सर्व ऑपरेशनल परिस्थितींसाठी तयार आहोत.
काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाया वाढल्या आहेत.
भारतीय लष्कराचा कसून युध्दाभ्यास सुरु असून पहलगाम हल्ल्यानंतर सैन्य सज्ज झालं आहे.