सरकारनामा ब्यूरो
बाह्य आक्रमणांपासून देशाचे संरक्षण करणे तसेच सीमेवर शांतता राखण्याचे काम लष्कर करते.
ईस्ट इंडिया कंपनीने या सैन्याची स्थापना केली होती.
शक्तिशाली आणि बलवान असलेले भारतीय सैन्य हे जगात चौथ्या क्रमांकाचे आहे.
राष्ट्रीय सुरक्षा आणि एकात्मतेला प्रोत्साहन देणे हे भारतीय लष्कराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
देशाचे लष्करी शाखा जमिनीवरील लढाईत आपले कर्तव्य बजावते.
सैन्यातील रणगाडे, विमाने आणि हेलिकॉप्टर जमिनीवर लढणाऱ्यांना मदत करण्यासाठी तैनात असतात.
भारतीय लष्कराला इंग्रजीत 'Indian Army' असे संबोधतात.
ARMY या शब्दाचे 'अलर्ट रेग्युलर मोबिलिटी यंग' ( Alert Regular Mobility Young) असे पूर्ण नाव आहे.