Jagdish Patil
देशात असे अनेक खेळाडू आहेत जे कुठे ना कुठे सरकारी नोकरी करतात.
या खेळाडूच्या यादीत के एलराहुल याचे पण नाव आहे.
केएल राहुल हा भारतीय टीमचा सर्वात मजबूत फलंदाजांपैकी एक मानला जातो.
केएल राहुल 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'मध्ये (RBI) काम करतो.
तो बँकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर काम करतो.
राहुलला क्रीडा कोट्यातून ही नोकरी मिळाली. आरबीआयने त्याची या पदावर नियुक्ती केली होती.
RBI च्या असिस्टंट मॅनेजरला 1 लाखांपेक्षा जास्त पगार मिळतो, जो अनुभव आणि प्रमोशननुसार वाढतो.
RBI असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी केएल राहुलला महिन्याला 1 लाखांपेक्षा जास्त पगार मिळत असेल.