Ravindra Jadeja : बायको आमदार आता टीम इंडियाच्या 'हा' ऑल राऊंडर भाजपत दाखल

Roshan More

रवींद्र जडेजा

भारतीय क्रिकेट संघातील ऑल राऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा याने भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

ravindra jadeja | sarkarnama

बायको आमदार

रवींद्र जडेजा याची बायको रिवाबा ही गुजरात विधानसभेमध्ये भाजपची आमदार आहे. तिनेच ट्विट करत रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्याची माहिती दिली.

ravindra jadeja rivaba jadeja | sarkarnama

प्रचारात सक्रिय

बायको रिवाबा हिच्या निवडणूक प्रचारामध्ये रवींद्र जडेजा सहभागी झाल्याचे दिसले होते. त्यानंतर तो स्वतःच आता राजकीय मैदानात उतरला आहे.

ravindra jadeja | sarkarnama

निवृत्ती

रवींद्र जडेजाने टी20 क्रिकेट प्रकारामधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ravindra jadeja | sarkarnama

वर्ल्डकप विजेत्या संघाचा खेळाडू

वेस्ट इंडियमध्ये झालेल्या टी20 वर्ल्डकप भारतीय संघाने जिंकला. या संघामध्ये रवींद्र जडेजा याचा देखील समावेश होता.

ravindra jadeja | sarkarnama

टेस्ट क्रिकेट खेळणार

टी20 मधून जडेजाने निवृत्ती स्वीकारली असली तरी तो टेस्ट क्रिकेट खेळणार. बांग्लादेश विरोधात होणाऱ्या टेस्ट सिरीजमध्ये त्याचा संघात समावेश असण्याची शक्यता आहे.

ravindra jadeja | sarkarnama

क्रिकेटमध्ये छाप

रवींद्र जडेजाने 74 टी20 मॅचमध्ये 515 रन आणि 54 विकेट घेतल्या आहेत. तर, 197 वनडेमध्ये 2726 रन 220 विकेट घेतल्या आहेत.

ravindra jadeja | sarkarnama

NEXT : राहुल गांधींनी पहिल्यांदाच उघड केला त्यांचा पगार..!

Rahul Gandhi | sarkarnama
येथे क्लिक करा