Vinod Kambli: क्रिकेटर विनोद कांबळी यांना आमदार व्हायचं होतं! 'या'मतदारसंघातून लढवली होती निवडणूक

Mangesh Mahale

आचरेकरांच्या स्मृती स्थळ कार्यक्रमांनिमित्त सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे जुने मित्र पुन्हा एकत्र आले.

Vinod Kambli | Sarkarnama

विनोद कांबळी यांनी 2009 मध्ये विक्रोळी विधानसभेची निवडणूक लोकभारती पक्षाकडून लढवली होती, त्यांचा पराभव झाला होता

Vinod Kambli | Sarkarnama

1988 च्या हॅरिस शिल्ड ट्रॉफीमध्ये 15 वर्षीय सचिन तेंडुलकर आणि 16 वर्षीय विनोद कांबळी यांच्या जोडीमुळे चर्चेत आले होते.

Vinod Kambli | Sarkarnama

त्यावेळी दोघांनी मोठा विक्रम होता. कांबळीने 349 धावा केल्या होत्या, तर सचिनने 326 धावा केल्या होत्या.

Vinod Kambli | Sarkarnama

डावखुरा शैलीदार धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळी यांचे एकेकाळी उत्पन्न 1 ते 1.5 दशलक्ष डॉलर्स इतकं होतं.

Vinod Kambli | Sarkarnama

आता त्यांना केवळ BCCI कडून मिळणारे पेन्शन म्हणजेच दरमहा 30,000 रुपये मिळतात.

Vinod Kambli | Sarkarnama

काही काळ विनोद कांबळी टिव्हीवर क्रिकेट समालोचन किंवा इतर क्रिकेट विषयक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे.

Vinod Kambli | Sarkarnama

शिस्तीचा अभाव आणि तंदुरुस्तीत अनियमितता यामुळे कांबळीची कारकीर्द लवकर संपुष्टात आली.

Vinod Kambli | Sarkarnama

NEXT: अपक्ष आमदार ते थेट मुख्यमंत्री अन् केंद्रातही महत्वाचं खातं; एस. एम. कृष्णा यांचं महाराष्ट्राशीही खास नातं...

Vinod Kambli
येथे क्लिक करा