सरकारनामा ब्यूरो
अमेरिकन राजकारणी आणि वकील कमला डी. हॅरिस या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या 49 व्या आणि विद्यमान उपाध्यक्षा आहेत.
पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टीचे सदस्य मोहम्मद इरफान अली हे गयानाचे दहावे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत
पोर्तुगीज वकील आणि राजकारणी आंतोनियो कॉश्ता हे भारतीय वंशाचे पहिले युरोपियन पंतप्रधान म्हणून काम केले.
राजकारणी आणि माजी पोलिस अधिकारी चान संतोखी सुरीनामचे 9वे अध्यक्ष आहेत.
आयरिश राजकारणी लिओ वराडकर हे आयर्लंडचे पंतप्रधान आहेत.
मिलिटंट सोशालिस्ट मुव्हमेंट पक्षाचे नेते प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी मॉरिशसचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे.
प्रदीपसिंग रूपून म्हणून ओळखले जाणारे पृथ्वीराजसिंग रूपून हे मॉरिशियन राजकारणी तसेच मॉरिशसचे सातवे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
ब्रिटिश राजकारणी ऋषी सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आहेत. भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश आशियाई पंतप्रधान आहेत.