IPS Shalini Agnihotri: बस कंडक्टरची मुलगी, घरी न सांगता UPSC ची तयारी अन् पहिल्याच प्रयत्नात बनली अधिकारी !

सरकारनामा ब्यूरो

शालिनी अग्निहोत्री

शालिनी अग्निहोत्री या हिमाचल प्रदेशातील उना येथील थाथल या छोट्याशा गावात राहणाऱ्या आहेत.

IPS Shalini Agnihotri | Sarkarnama

डीएव्ही स्कूलमधून 12वी

शालिनी यांनी धर्मशाला येथील डीएव्ही स्कूलमधून 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

IPS Shalini Agnihotri | Sarkarnama

पालकांचा पाठिंबा

10वी आणि 12वीत कमी गुण मिळाले तरी त्यांच्या पालकांनी विश्वास व्यक्त केला आणि अभ्यासासाठी अधिक प्रोत्साहन दिले.

IPS Shalini Agnihotri | Sarkarnama

कृषी विषयात पदवी

पालमपूरच्या हिमाचल प्रदेश कृषी विद्यापीठातून त्यांनी कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

IPS Shalini Agnihotri | Sarkarnama

लहानपणी IAS चे स्वप्न

शालिनी यांनी लहानपणीच अधिकारी व्हायचं ठरवलं होतं.

IPS Shalini Agnihotri | Sarkarnama

पालकांना न सांगता यूपीएससीचा अभ्यास

ग्रॅज्यूएशन करत असताना त्यांनी पालकांना न सांगताच यूपीएससीची तयारी सुरू केली.

IPS Shalini Agnihotri | Sarkarnama

कोचिंगशिवाय तयारी

पास नाही झाल्या तर आई-वडिलांची निराशा होऊ शकते या हेतूने त्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी कोणताही क्लास लावला नव्हता.

IPS Shalini Agnihotri | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात बनल्या अधिकारी

2011 मध्ये त्यांनी यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात 285 वा क्रमांक मिळवत IPS अधिकारी झाल्या.

IPS Shalini Agnihotri | Sarkarnama

Next : दबंग, प्रतिभावान अन् बहुचर्चित IAS अमित कटारीया कोण आहेत