सरकारनामा ब्यूरो
खासदारांचे मासिक वेतन काही भत्ते आणि सुविधांव्यतिरिक्त 1.24 लाख रुपये झाले आहे.
अन्य देशातील खासदारांना किती वेतन मिळते हे जाणून घ्या!
1.45 कोटी रुपये वार्षिक वेतन, मोफत निवास, कार्यालय आणि दौऱ्यासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद
78 लाख रुपये वार्षिक वेतन, घरभाडे भत्ता मिळतो, पण प्रवास खर्च मिळत नाही.
1.5 कोटी रुपये वार्षिक वेतन, आवश्यकतेनुसार विविध सुविधा
1.3 कोटी रुपये वार्षिक वेतन, प्रवास आणि कार्यालयीन खर्च मिळतो
1.2 कोटी रुपये वार्षिक वेतन, विविध सुविधा
1.1 कोटी रुपये वार्षिक वेतन, कार्यालयीन खर्चासाठी बजेटमध्ये तरतूद
5 कोटी रुपये वार्षिक वेतन