Indian Politician Going To Jail : अरविंद केजरीवाल यांच्या आधी हे नेतेही गेले आहेत तुरुंगात

Rashmi Mane

लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव यांना 1997 मध्ये चारा घोटाळ्यात सीबीआयने अटक केली होती. ते 135 दिवस तुरुंगात होते.

Indian Politician Going To Jail | Sarkarnama

जयललिता

जयललिता यांना 1977 मध्ये अटक करण्यात आली होती. ग्रामपंचायतींसाठी रंगीत टीव्ही खरेदी प्रकरणात घोटाळा करण्याचे आरोप त्यांच्यावर होते.

Indian Politician Going To Jail | Sarkarnama

करूणानिधी

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांना 2001मध्ये अटक करण्यात आली होती.

Indian Politician Going To Jail | Sarkarnama

कनिमोझी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात कनिमोझी यांना 2011 मध्ये अटक करण्यात आली होती.

Indian Politician Going To Jail | Sarkarnama

'ए राजा'

'ए राजा' यांनी जवळ जवळ एक वर्षाचा काळ तुरुंगात काढला होता.

Indian Politician Going To Jail | Sarkarnama

बीएस येडियुरप्पा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना 2011 मध्ये जमिनीच्या व्यवहारातून अवैध नफा कमावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

Indian Politician Going To Jail | Sarkarnama

ओम प्रकाश चौटाला

हरियाणाचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले ओम प्रकाश चौटाला हे जानेवारी २०१३ पासून शिक्षक भरती प्रकरणात तुरुंगात आहेत.

Indian Politician Going To Jail | Sarkarnama

Next : 'अनुपमा' फेम अभिनेत्रीची राजकारणात धमाकेदार एन्ट्री