Indian Politicians Most X followers : सर्वात जास्त ट्विटर (एक्स) फॉलोअर्स असलेले भारतीय राजकारणी; पाहा यादी एका क्लिकवर..

Chetan Zadpe

नरेंद्र मोदी -

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक (X) ट्विटर फॉलोअर्स आहेत. त्यांना X या हँडलवर तब्बल 93.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Indian Politicians Most X | Sarkarnama

अमित शाह -

भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना X या खात्यावर 34.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Indian Politicians Most X | Sarkarnama

अरविंद केजरीवाल -

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना X वर 27.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Indian Politicians Most X | Sarkarnama

राहुल गांधी -

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना X खात्यावर 24.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. भारत जोडो यात्रेनंतर त्यांचे फॉलोअर्स वाढले आहेत.

Indian Politicians Most X | Sarkarnama

राजनाथ सिंग -

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना X खात्यावर 23.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Indian Politicians Most X | Sarkarnama

स्मृती इराणी -

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना 12.7 फॉलोअर्स आहेत.

Indian Politicians Most X | Sarkarnama

शशी थरुर -

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांना X खात्यावर 8.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Indian Politicians Most X | Sarkarnama

पियुष गोयल -

भाजपचे नेते पियुष गोयल यांना X खात्यावर 11.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Indian Politicians Most X | Sarkarnama

नितीन गडकरी -

भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे 13. 5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Indian Politicians Most X | Sarkarnama

NEXT : '8 कोटींच्या' वक्तव्यामुळे अडचणीत आले होते गोपीनाथ मुंडे; काय आहे किस्सा?

येथे क्लिक करा..