International railway stations : देशातील 'या' रेल्वे स्थानकांवरून तुम्ही जाल थेट परदेशात

Aslam Shanedivan

भारतीय रेल्वे

आपल्या देशात जसे रस्त्यांचे जाळे आहे. तसेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतीय रेल्वेचे जाळं पसरलेले आहे.

International railway stations | Sarkarnama

परदेशात नेणारी रेल्वे स्थानके

देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वेची सुविधा आहे. पण याच रेल्वेने तुम्हाला परदेशातही जाता येतं. त्यासाठी देशात ही रेल्वे स्थानके ओळखली जातात

International railway stations | Sarkarnama

हल्दीबारी स्थानक

भारतात अशी 7 आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानके आहेत. यात पहिले स्थानक हल्दीबारी असून ते बांगलादेशच्या सीमेवर आहे. येथून बांगलादेशात जाण्यासाठी थेट ट्रेन पकडता येते.

International railway stations | Sarkarnama

पेट्रापोल रेल्वे स्टेशन

पश्चिम बंगालमधील पेट्रापोल रेल्वे स्टेशनेही बांगलादेशला जाता येते.

International railway stations | Sarkarnama

राधिकापूर स्थानक

पश्चिम बंगालमधील राधिकापूर रेल्वे स्थानकावरून बांगलादेशला जाता येते. हे भारतातील तिसरे रेल्वे स्टेशन आहे जिथून बांगलादेशला जाता येते.

International railway stations | Sarkarnama

जय नगर रेल्वे स्टेशन

पश्चिम बंगालप्रमाणे बिहारच्या मधुबनी येथील जय नगर रेल्वे स्थानकावरून परदेश दौरा करता येतो. येथून नेपाळला जाता येतं.

International railway stations | Sarkarnama

बिहारचे जोगबनी

जोगबनी स्थानकावरून देखील नेपाळला जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध असून ते नेपाळ खूप जवळ आहे.

International railway stations | Sarkarnama

अटारी रेल्वे स्टेशन

पंजाबचे अटारी रेल्वे स्टेशनचे भारतातील सर्वात प्रसिद्ध रेल्वे स्टेशन असून येथून पाकिस्तानमध्ये जाता येते. येथे प्रवास करताना पासपोर्ट अनिवार्य आहे.

International railway stations | Sarkarnama

Maharashtra Poverty Alleviation : महाराष्ट्रातील दारिद्र्य निर्मूलनाचे नेमकी कोणती आव्हानं...

आणखी पाहा