Kapil Sibal: निष्णात वकील, कवी, गीतकार अन् मुरब्बी राजकारणी..!

सरकारनामा ब्यूरो

प्रसिद्ध वकील

कपिल सिब्बल हे देशातील प्रसिद्ध वकील आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत.

Kapil Sibal | Sarkarnama

काँग्रेसचे प्रमुख नेते

देशाच्या सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक असलेले सिब्बल हे काँग्रेसचे प्रमुख नेते होते.

Kapil Sibal | Sarkarnama

कायद्याची पदवी प्राप्त

दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून लाॅ पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली.

Kapil Sibal | Sarkarnama

अतिरिक्त महाधिवक्ता

बोलण्यातील स्पष्टतेमुळे सिब्बल यांनी भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणूनही काम केले आहे.

Kapil Sibal | Sarkarnama

वडिलांकडून वकिलीचा वारसा

लहानपणापासूनच कुशाग्र मनाचे सिब्बल यांनी वकिलीचे कौशल्य वडिलांकडून शिकले.

Kapil Sibal | Sarkarnama

आवडीपोटी IAS पदाचा राजीनामा

अभ्यासात खूप वेगवान असल्यामुळे त्यांनी देशातील UPSC उत्तीर्ण केली. मात्र, त्यांनी वकिलीची निवड केली.

Kapil Sibal | Sarkarnama

कलाकारही आहेत

प्रभावशाली नेते सिब्बल हे वकील तर आहेच, त्याचबरोबर ते एक कवी आणि गीतकारही आहेत.

Kapil Sibal | Sarkarnama

कवितांद्वारे टीका

आपल्या कवितांमधून त्यांनी कधी देशाची परिस्थिती मांडली तर कधी सरकारवर टीकाही केली.

Kapil Sibal | Sarkarnama

चित्रपटासाठी गाणी

प्रसिद्ध चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत.

Kapil Sibal | Sarkarnama

Next : मोठे नेते भाजपमध्ये का येतायेत?