भारतीय सैन्यात नोकरी करणारे खेळाडू कोण?

Mangesh Mahale

टेरिटोरियल आर्मी

भारतीय अनेक खेळाडू हे लष्करी सेवेत टेरिटोरियल आर्मीमध्ये (निमलष्करी दल) आहेत.

Indian Sports Player have Military Rank | Sarkarnama

सचिन तेंडुलकर

माजी किक्रेटर सचिन तेंडुलकर हा भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन आहे. 2010 मध्ये सचिनची हवाई दलात नियुक्ती करण्यात आली.

Sachin Tendulkar | Sarkarnama

कपिल देव

कपिल देव यांची 2008 मध्ये प्रादेशिक सेनेत मानद लेफ्टनंट कर्नलपदी नियुक्ती केली आहे.

Kapil Dev | Sarkarnama

नीरज चोप्रा

भारताचा गोल्डन बॉय ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राची टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नलपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Neeraj Chopra | Sarkarnama

महेंद्रसिंह धोनी

महेंद्रसिंह धोनी हा लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीला 106 रेजिमेंटमध्ये सहभागी करुन घेतले होते

Mahendra Singh Dhoni | Sarkarnama

सी.के नायडू

क्रिकेटर सी.के. नायडू यांची 1923 मध्ये सेनेत कर्नलपदी नियुक्ती केली होती.

C.K. Naidu | Sarkarnama

हेमू अधिकारी

भारतीय सैन्यात ते लेफ्टनंट कर्नल होते. दुसऱ्या महायुद्धात ते सहभागी झाले होते.

Hemu Adhikari | Sarkarnama

NEXT: सहा मराठमोळ्या व्यक्तींनी दिलाय सरन्यायाधीश पदावरून देशाला न्याय!

येथे क्लिक करा