IAS Athar Aamir Khan: जम्मू आणि काश्मीरचे हँडसम 'आयएएस' अधिकारी; पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

सर्वात 'हँडसम' आयएएस

'आयएएस' अतहर आमिर खान हे देशातील सर्वात 'हँडसम आयएएस' अधिकारी आहेत.

IAS Athar Aamir Khan | Sarkarnama

'आयएएस' अतहर खान

'आयएएस' अतहर खान यांनी 2016 मध्ये 'यूपीएससी'च्या परीक्षेत द्वितीय स्थान मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Athar Aamir Khan | Sarkarnama

जम्मू आणि काश्मीर

अतहार खान हे मूळचे जम्मू आणि काश्मीरचे आहेत.

IAS Athar Aamir Khan | Sarkarnama

शालेय शिक्षण

अतहर खान यांनी त्यांचे शालेय शिक्षण जम्मू आणि काश्मीर येथून पूर्ण केले.

IAS Athar Aamir Khan | Sarkarnama

इंजिनिअर

अतहर खान यांनी हिमाचल प्रदेशातील आयआयटी मंडी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअर मधून बी.टेक पूर्ण केले.

IAS Athar Aamir Khan | Sarkarnama

श्रीनगर निगमचे सीईओ

जम्मू आणि काश्मीर केडरचे अतहर खान हे सध्या श्रीनगर निगमच्या सीईओ पदावर कार्यरत आहेत.

IAS Athar Aamir Khan | Sarkarnama

हुशार आणि वक्तशीर

'आयएएस' अतहर खान हे अत्यंत हुशार आणि वक्तशीर अधिकारी आहेत.

IAS Athar Aamir Khan | Sarkarnama

'फिटनेस फ्रिक' अधिकारी

जबरदस्त 'फिटनेस' आणि 'हॅण्डसम लूक'मुळे कायम चर्चेत असणारे अधिकारी आहेत.

IAS Athar Aamir Khan | Sarkarnama

प्रचंड फॉलोवर्स

'आयएएस' अतहर खान यांचे 'सोशल मीडिया'वरील लाखो 'फॅन फॉलोवर्स' आहेत.

IAS Athar Aamir Khan | Sarkarnama

Next : वाघांवर प्रेम करणाऱ्या इंदिरा गांधी...