TOP Blogger IAS: लेखनाच्या आवडीने सोशल मीडियावर खूप गाजले यांचे ब्लॉग्ज...

सरकारनामा ब्यूरो

प्रत्युष पांडे

प्रत्युष पांडे हे पहिल्याच प्रयत्नात IAS झाले, 'नवीन डोळ्यांनी UPSC पाहणे' या दृष्टिकोनातून ते आपले ब्लाॅग्ज लिहित असतात.

IAS Pratyush Pandey | Sarkarnama

नेहा भोसले

UPSC CSE च्या व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी त्यांनी कशी तयारी केली, याबाबतचे अनुभव त्या शेअर करत असतात.

IAS Neha Bhosale | Sarkarnama

कनिष्क कटारिया

कनिष्क हे त्यांच्या अभियांत्रिकीचे अनुभव आणि अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास शेअर करत असतात.

IAS Kanishak Kataria | Sarkarnama

अनुदीप दुरीशेट्टी

प्रवासातील पोस्ट, GS साठी तयारी धोरण, उत्तर लेखन अशा अनेक तयारीशी संबंधित लेखन ते करतात.

IAS Anudeep Durishetty | Sarkarnama

नंदिनी के आर

त्यांच्याबद्दल आणि CSE धोरणांबद्दल त्या लेखन करतात.

IAS Nandini KR | Sarkarnama

इरा सिंघल

इरा या UPSC तयारी आणि इतर गोष्टींवरचे व्हिडिओ शेअर करत असतात.

IAS Ira Singhal | Sarkarnama

रेणू राज

आपल्या ब्लॉग, लेख, पुस्तके यांद्वारे त्या लोकांना मार्गदर्शन करत असतात.

IAS Renu Raj | Sarkarnama

निशांत जैन

त्यांच्याकडे असलेले ज्ञान आणि अनुभव, लेखन कौशल्य याबाबत मार्गदर्शन करतात.

R

IAS Nishant Jain | Sarkarnama

Next : काँग्रेसच्या बैठकीला आमदार गैरहजर, काय आहे कारण?

येथे क्लिक करा