Rashmi Mane
पण आता 'इंद्रजाल इन्फ्रा' तयार आहे संरक्षणासाठी!
भारताचे महत्त्वाचे ठिकाणे धोक्यात! या हल्ल्यांमुळे दररोज हजारो कोटींचं नुकसान होऊ शकतं.
हैदराबादच्या इंद्रजाल कंपनीने बनवली अत्याधुनिक ड्रोन संरक्षण प्रणाली – 'इंद्रजाल इन्फ्रा'
24x7 स्वयंचलित संरक्षण
अणुऊर्जा प्रकल्प, विमानतळ, बंदरे, ऊर्जा ग्रीड्स यांना कवच.
कृत्रिम बुद्धिमत्ता
आधुनिक सेन्सर आणि जॅमर
धोका ओळखून लगेच प्रतिसाद
SkyOS™ प्लॅटफॉर्मसह जी एक AI-आधारित प्रणाली आहे. जी रिअल-टाइम मध्ये हवाई धोक्यांचा अंदाज घेते आणि प्रतिसाद देते. 4,000 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये हवाई संरक्षण!
गुजरातमधील नौदल तळावर 'इंद्रजाल इन्फ्रा' यशस्वीपणे कार्यरत.
कर्नाटकमधील नौदल तळावर देखील सुरू झाली अंमलबजावणी. 'इंद्रजाल इन्फ्रा' म्हणजे भविष्याच्या हल्ल्यांपासून भारताची सुरक्षितता!