JRD Tata : भारताचे पहिले वैमानिक 'जेआरडी' टाटा

सरकारनामा ब्यूरो

'जेआरडी टाटा'

जेआरडी टाटा उद्योग जगतातलं एक मोठं नाव आहे.

JRD Tata | Sarkarnama

एअर इंडियाचे संस्थापक

1948 मध्ये 'जेआरडी' टाटा यांनी दिल्लीला एअर इंडियाची स्थापना केली.

JRD Tata | Sarkarnama

विमानप्रेमी टाटा

टाटा यांना लहानपणापासून विमानांची आवड होती.

JRD Tata | Sarkarnama

पहिली उडान

वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा विमान उडवले.

JRD Tata | Sarkarnama

पहिले भारतीय पायलट

पायलटचे लायसन्स मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.

JRD Tata | Sarkarnama

34व्या वर्षी अध्यक्षपद

वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष बनले.

JRD Tata | Sarkarnama

कामगारांचे कल्याणकारी

कामगारांच्या कल्याणासाठी 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अशा महत्त्वाचा योजना त्यांनी राबवल्या.

JRD Tata | Sarkarnama

पहिले कर्करोग रुग्णालय

आशिया खंडातील पहिले कर्करोग रुग्णालय टाटा यांनी सुरू केले.

JRD Tata | Sarkarnama

Next : तेलंगणा दौऱ्यात राहुल गांधींची 'ही' इच्छा पूर्ण! पाहा खास फोटो...

येथे क्लिक करा