Rahul Gandhi : तेलंगणा दौऱ्यात राहुल गांधींची 'ही' इच्छा पूर्ण! पाहा खास फोटो...

सरकारनामा ब्यूरो

राहुल गांधींचा तेलंगणा दौरा

मागील काही दिवसांपासून राहुल गांधी हे तेलंगणा दौऱ्यावर आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

राहुल गांधींची 'ऑटो' सफारी

राहुल गांधींनी या दौऱ्यादरम्यान त्यांची खूप दिवसांपासूनची ऑटो सफारीची इच्छा पूर्ण केली.

Rahul Gandhi | Sarkarnama

कामगारांची भेट

तेलंगणामधील ऑटो आणि टॅक्सी चालक, तसेच स्विगी आणि झोमॅटोची वितरण सेवा देणाऱ्या कर्मचारी, सफाई कामगारांची त्यांनी भेट घेतली.

Rahul Gandhi | Sarkarnama

कामगारांसोबत संवाद

राहुल यांनी या वेळी कामगारांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Rahul Gandhi | Sarkarnama

मनसोक्त गप्पा

त्यांच्या आपुलकीमुळे सगळ्यांनी एकमेकांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या.

Rahul Gandhi | Sarkarnama

कामगारांसोबत फोटोशूट

शेवटी सगळ्या कामगारांसोबत फोटो काढण्याचा आनंदही राहुल गांधी यांनी घेतला.

Rahul Gandhi | Sarkarnama

'सेल्फी' ले ले रे !

तेलंगणातील प्रचारादरम्यान सगळ्या जनतेसोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी सेल्फी घेतला.

Rahul Gandhi | Sarkarnama

महत्त्वाचा दौरा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

Next : Yuva Sangharsha Yatra : एकजुटीने पेटलं रान, तुफान आलं या..!

येथे क्लिक करा