Sonia Narang: भाजप नेत्याच्या कानशि‍लात लगावणाऱ्या डॅशिंग महिला IPS

Jagdish Patil

2002 बॅचच्या IPS

सोनिया नारंग या कर्नाटक कॅडरमधील 2002 च्या बॅचच्या IPS आहेत.

IPS Sonia Narang | Sarkarnama

पंजाब विद्यापीठातून पदवी

सोनिया यांनी 1999 मध्ये पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं.

IPS Sonia Narang | Sarkarnama

समाजशास्त्रात सुवर्णपदक

सोनिया यांनी समाजशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळवले आहे.

IPS Sonia Narang | Sarkarnama

वडील निवृत्त पोलिस उपअधीक्षक

सोनिया नारंग यांचे वडील ए.एन. नारंग हे निवृत्त पोलिस उपअधीक्षक आहेत.

IPS Sonia Narang | Sarkarnama

भाजप नेत्याला थप्पड मारल्यानंतर चर्चेत

2006 मध्ये भाजपच्या एका नेत्याला थप्पड मारल्यानंतर सोनिया खूप चर्चेत आल्या.

IPS Sonia Narang | Sarkarnama

खाण घोटाळ्यात नाव

सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना 16 कोटींच्या खाण घोटाळ्यात आयपीएस नारंग यांचे नाव पुढे आले होते.

IPS Sonia Narang | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांशी पंगा

सोनिया यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांशीही पंगा घेत, सिद्धरामय्या यांना आव्हान दिलं होतं

IPS Sonia Narang | Sarkarnama

माझा विवेक साफ आहे

“माझा विवेक साफ आहे, तुमची इच्छा असल्यास तुम्ही कोणत्याही प्रकारची चौकशी करा," असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं होतं.

IPS Sonia Narang | Sarkarnama

बेळगावात उत्कृष्ट काम

बेळगावमध्ये जातीय हिंसाचार वाढला असताना त्यांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती सांभाळली.

IPS Sonia Narang | Sarkarnama

NEXT - मुख्यमंत्री पेमा खांडू कोण आहेत?

pema khandu | sarkarnama