INS Vikrant : PM मोदींनी नौदलासोबत दिवाळी साजरी केली त्या आयएनएस विक्रांतबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

Roshan More

पंतप्रधानांची दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INS विक्रांतवर नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

स्वदेशी बनावटीची

INS विक्रांत ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका असून 2022 मध्ये भारतीय नौदलात सामील झाली.

चालतं शहर

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली ही युद्धनौका म्हणजे अक्षरशः एक चालतं शहर आहे.

युद्धात सहभाग

या युद्धनौकेचं नाव 1971 च्या भारत-पाक युद्धात आणि बांगलादेश मुक्ती संग्रामात मोठी भूमिका बजावली.

सर्वात मोठी युद्धनौका

ही भारतात बांधलेली सर्वात मोठी युद्धनौका आहे. दोन फुटबॉल मैदानांच्या लांबीएवढी याची लांबी आणि 18 मजली इमारतीइतकी उंची आहे.

30 विमानं ठेवतायेतात

या युद्धनौकेवर 30 विमानं ज्यात MiG-29K फायटर जेट्स आणि हेलिकॉप्टर्स — ठेवता येतात.

नौसैनिकांचा क्रू

जवळपास 1,600 नौसैनिकांचा क्रू या जहाजावर राहू शकतो. 16 खाटांचं रुग्णालय, 250 टँकर इंधनसाठा, आणि 2,400 कंपार्टमेंट्स आहेत.

NEXT : पीएम मोदींनी यंदा कुणासोबत दिवाळी साजरी केली? म्हणाले, हे माझं सौभाग्य..

येथे क्लिक करा