Success Story : मेहनतीच्या जोरावर घडलेलं स्वप्न: यशाचं शिखर गाठणारी IPS अधिकारी!

Rashmi Mane

साक्षी कुमारी

सामान्य कुटुंबातून आलेल्या साक्षी कुमारी यांनी IPS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायक आहे.

IPS sakshi kumari, | Sarkarnama

झारखंडची लेक

साक्षी कुमारी यांचा जन्म झारखंडमध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना देशासाठी काहीतरी मोठं करायचं ठरवलं होतं.

IPS sakshi kumari, | Sarkarnama

शिकण्याची ऊर्मी, स्वप्नांना दिशा

साक्षी यांनी इंजिनिअरिंग केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली आणि जिद्दीने अभ्यास करत आपलं ध्येय साध्य केलं.

IPS Sakshi Kumari | Sarkarnama

IPS अधिकारी

UPSC परीक्षेत यश मिळवत त्यांनी IPS पद मिळवलं. देशभरातून त्यांचं कौतुक झालं.

IPS sakshi kumari, | Sarkarnama

कर्तृत्ववान अधिकारी

साक्षी केवळ सुंदर नाही, तर कर्तव्यनिष्ठाही आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या कामगिरीने छाप पाडली आहे.

IPS sakshi kumari, | Sarkarnama

सोशल मीडियावर लोकप्रियता

त्यांचे फोटोज आणि विचार सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे त्या यूपीएससी उमेदवारांसाठी रोल मॉडेल ठरल्या आहेत.

IPS sakshi kumari,

महिला सशक्तीकरणाचं प्रतीक

साक्षी कुमारी या आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान असून, महिला सशक्तीकरणाचं जिवंत उदाहरण आहेत.

IPS sakshi kumari,

Next : स्वप्नातील घर मिळवा म्हाडाच्या लॉटरीतून! जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप

येथे क्लिक करा