IAS Awanish Sharan : 10 वेळा नापास होऊनही झाला आयएएस, अवनीश कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

Roshan More

अधिकारी होण्याचे स्वप्न

अवनीश शरण हे शाळेत हुशार विद्यार्थी नव्हते. मात्र, त्यानी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते.

IAS Awanish Sharan | sarkarnama

दहावीला अवघे 44 टक्के

अवनीश शरण यांना दहावीला अवघे 44 टक्के पडले होते. तर, बारावीला त्यांना 65 टक्के होते. ग्रॅज्युएशनला त्यांना 60 टक्के होते.

IAS Awanish Sharan | sarkarnama

तब्बल दहा वेळा नापास

अवनीश हे राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत तब्बल दहा वेळा नापास झाले होते.

IAS Awanish Sharan | sarkarnama

प्रयत्न सोडले नाहीत

दहा वेळा नापास होऊनही त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.

IAS Awanish Sharan | sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात IAS

अवनीश हे युपीएसीच्या पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहचले होते. दुसऱ्या प्रयत्नात 77 वी रँक मिळत ते आयएएस झाले.

IAS Awanish Sharan | sarkarnama

बिहारचे रहिवासी

अवनीश कुमार हे बिहारचे रहिवासी असून ते छत्तीसगड राज्यात आयएएस अधिकारी आहेत.

IAS Awanish Sharan

जिल्हाधिकारी

अवनीश शरण हे सध्या छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.

IAS Awanish Sharan | sarkarnama

NEXT : मोदींसमोर 'या' बेधडक मागण्या, राज ठाकरेंनी शिवतीर्थ गाजवलं

Raj Thackeray | sarkarnama