IAS Soumya Sharma Love Story : ध्येय, संघर्ष आणि अन्..., IPS अर्चित चांडक-IAS सौम्या शर्मांची हटके लव्ह स्टोरी

योगेश फरपट

मसुरी

२०१९ मध्ये मसुरीतील लालबहादुर शास्त्री नॅशनल ॲकेडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन येथे देशभरातून निवडून आलेले तरुण आयएएस-आयपीएस अधिकारी प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते.

पहिली भेट

याच वातावरणात दोन ध्येयवेड्या मनांची पहिली भेट झाली. आयपीएस अर्चित चांडक आणि आयएएस सौम्या शर्मा यांची भेट झाली.

नव्या अध्यायाची सुरुवात

सौम्या चंडक आजही सांगतात की, पहिल्या भेटीत अर्चित यांनी कोणता शर्ट घातला होता, हे त्यांना आठवते. कारण ती केवळ औपचारिक भेट नव्हती, तर त्यांच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात होती.

महाराष्ट्र केडर

प्रशिक्षणानंतर आयएएस सौम्या शर्मा यांची पहिली नियुक्ती दिल्ली येथे झाली. लग्नानंतर त्यांनी महाराष्ट्र कॅडर स्वीकारले.

जबाबदारी

सध्या अर्चित चांडक अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर सौम्या शर्मा-चांडक अमरावती महापालिकेच्या आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

संवाद...

दोन वेगवेगळे जिल्हे आणि वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. मात्र व्यस्त वेळापत्रकातून आठवड्यातून एकदा भेटण्याचा प्रयत्न करतात किंवाफोन व व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर संवाद कायम असतो.

प्रेम प्रेरणा देणारे...

प्रेम तुम्हाला विचलित करणारे नसते; ते प्रेरणा देणारे असते. तेच आयपीएस अर्चित चांडक आणि आयएएस सौम्या शर्मा यांच्या लव्हस्टोरीमधून दिसते.

सुप्रिया सुळेंच्या घरी सनई-चौघडे! कोण आहे होणारा जावई?

Revati Sule Marriage Sarang Arun Lakhani | Sarkarnama
येथे क्लिक करा