सुप्रिया सुळेंच्या घरी सनई-चौघडे! कोण आहे होणारा जावई?

Mangesh Mahale

सनई-चौघडे

खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरात लवकरच सनई-चौघड्याचे सूर ऐकायला मिळणार आहेत.

Revati Sule Marriage | Sarkarnama

लगीनगाठ

शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची लेक रेवती ही लवकरच लगीनगाठ बांधणार आहे.

Revati Sule Marriage | Sarkarnama

सारंग लखानी

सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती याचं लग्न ठरलं आहे. लखानी कुटुंब हे नागपूरचे आहेत

Revati Sule Marriage | Sarkarnama

विश्वराज ग्रुप

सारंग हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत.

Revati Sule Marriage | Sarkarnama

बॅडमिंटनपटू

सारंग हे बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

Revati Sule Marriage | Sarkarnama

विवाहसोहळा कधी?

हा विवाहसोहळा कधी आणि कुठे होणार याबाबतची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Revati Sule Marriage | Sarkarnama

स्मृती शिंदे

सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

Revati Sule Marriage | Sarkarnama

शिक्षण

रेवती सुळे यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे.

Revati Sule Marriage | Sarkarnama

रेवती सुळे

रेवती सुळे या राजकारणात सक्रिय नाहीत, गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या.

Revati Sule Marriage | Sarkarnama

NEXT: बिल गेट्स ते एलन मस्क ! वादग्रस्त एपस्टीन फाईल्समध्ये 'या' दिग्गज व्यक्तींची नावे; Google वर होताहेत ट्रेंड

येथे क्लिक करा