झारखंडमधील आंदोलन तापलं! बॅरिकेड्स तोडून विद्यार्थी विधान भवनाच्या दिशेने : पोलिसांकडून पाण्याचा मारा अन् लाठीचार्ज, पाहा PHOTOS

Jagdish Patil

झारखंड

झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र झाले असून आंदोलकांनी आज थेट विधान भवनाच्या दिशेने मोर्चा काढला.

Jharkhand Student Protest | Sarkarnama

आरोप

झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसह इतर सरकारी परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

Jharkhand Student Protest | Sarkarnama

सुधारणा

परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

Jharkhand Student Protest | Sarkarnama

मोर्चा

या आंदोलनाचा भाग म्हणून आज हजारो विद्यार्थ्यांनी विधान भवनाच्या दिशेने मोर्चा काढला आहे.

Jharkhand Student Protest | Sarkarnama

फोटो

आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स ओलांडल्याचे फोटो समोर आले आहेत.

Jharkhand Student Protest | Sarkarnama

झटापट

यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.

Jharkhand Student Protest | Sarkarnama

लाठीमार

त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा मारा केला आणि सौम्य लाठीमारही केला.

Jharkhand Student Protest | Sarkarnama

मागण्या

दरम्यान, राज्य सरकारने आंदोलकांच्या ९८ टक्के मागण्या मान्य केल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.

Jharkhand Student Protest | Sarkarnama

परीक्षा रद्द

आंदोलकांनी मात्र त्यांनी मागणी केलेल्या १३ परीक्षांपैकी सरकार केवळ तीन परीक्षा रद्द करण्यास सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे.

Jharkhand Student Protest | Sarkarnama

CBI चौकशी

JPSC-जेएसएससी सुधारणा मंचचे नेते रवींद्र पासवान यांनी ते CBI चौकशीच्या मागणीवर ठाम असल्याचं म्हटलं आहे.

Jharkhand student protest

NEXT : तुकाराम मुंढेंनी बंदी घातलेलं 'ॲनालॉग पनीर' म्हणजे काय? ते शरीसासाठी खरंच घातक असतं का?

Analog Paneer Ban | Sarkarnama
क्लिक करा