Budget 2024 : बजेट तयार करणाऱ्या टीममध्ये कोण कोण असतं तुम्हाला माहीत आहे का?

Rashmi Mane

अर्थसंकल्प 2024

1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे.

Bugdet 2024 | Sarkarnama

कोण तयार करते बजेट ?

पण तुम्हाला माहीत आहे का अर्थसंकल्प कोण तयार करते?

Bugdet 2024 | Sarkarnama

बजेट तयार करण्यासाठी....

सादरीकरणापूर्वी साधारण किंवा अंतरिम अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया अनेक महिने सुरू असते.

Bugdet 2024 | Sarkarnama

बजेट तयार करण्यासाठी

बजेट तयार करण्यासाठी वित्त मंत्रालय, नीती आयोग, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, प्रशासनिक मंत्रालय आदींचा समावेश असतो. हे विभाग बजेट तयार करण्यासाठी एकमेकांसोबत समन्वय साधून असतात.

Bugdet 2024 | Sarkarnama

विविध विभागाचे अधिकारी

आर्थिक व्यवहार सचिव, मुख्य आर्थिक सल्लागार आणि गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे अधिकारीही सहभागी असतात.

Bugdet 2024 | Sarkarnama

टॅक्स डिपार्टमेंटचाहीसहभाग

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) आणि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम्स (CBIC) चे अधिकारी देखील या प्रक्रियेत भूमिका बजावतात.

Bugdet 2024 | Sarkarnama

अंदाजे तपशील

हे सर्व अधिकारी खर्च आणि कमाईचा अंदाजे तपशील अर्थमंत्र्यांना देतात. याशिवाय अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्पाद्वारे धोरण किंवा निर्णय घेण्यास मदत करतात.

Bugdet 2024 | Sarkarnama

तज्ञांचाही यामध्ये सहभाग असतो

विविध क्षेत्रातील तज्ञ देखील बजेट टीममध्ये काम करतात. टीमला पंतप्रधानांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते.

Bugdet 2024 | Sarkarnama

Next : अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय रे भाऊ? 

येथे क्लिक करा