Interim Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय रे भाऊ?

Rashmi Mane

1 फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प

देशाचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे.

Interim Budget 2024 | Sarkarnama

निर्मला सीतारामण सादर करणार

अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामण यांचा हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Interim Budget 2024 | Sarkarnama

सामान्य बजेटपेक्षा वेगळा अर्थसंकल्प

हा अर्थसंकल्प सामान्य बजेटपेक्षा वेगळा आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

Interim Budget 2024 | Sarkarnama

निवडणुकीच्या तोंडावर

लवकरच लोकसभा निवडणुका होणार असल्याने हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे.  

Interim Budget 2024 | Sarkarnama

अंतरिम अर्थसंकल्प कधी असतो?

सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्यावर किंवा नवीन सरकार पदभार स्वीकारणार असताना सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करते.

Interim Budget 2024 | Sarkarnama

तपशीलवार दस्तऐवजीकरण

अंतरिम अर्थसंकल्पात नवीन सरकार येईपर्यंत येणाऱ्या काही महिन्यांत करावयाच्या प्रत्येक खर्चाचे आणि करांच्या माध्यमातून कमावलेल्या प्रत्येक रुपयाचे तपशीलवार दस्तऐवजीकरण असते.

Interim Budget 2024 | Sarkarnama

अंतरिम बजेटमध्ये मोठ्या योजनेचा समावेश नसतो

निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार अंतरिम बजेटमध्ये कोणत्याही मोठ्या योजनेचा समावेश करता येत नाही.

Interim Budget 2024 | Sarkarnama

निवडणुकीच्या वर्षात दोनदा अर्थसंकल्प सादर केला जातो

नवीन सरकार सत्तेवर आल्यास जुन्या सरकारच्या योजना, धोरणे आणि बजेटमध्येही बदल करू शकतात.

Interim Budget 2024 | Sarkarnama

Next : अभिनेत्रींनाही लाजवेल असं सौंदर्य, पाहा चारू धनकर यांचे खास फोटो!

येथे क्लिक करा